*फोटो पासून pdf बनवणे*
*Pdf ला नाव देणे*
*Pdf मध्ये फोटो ऍड करणे*
फोटो पासून एक छान पीडीएफ तयार कशी करावी. फोटोला पीडीएफ मध्ये ऍड कसे करावे .तयार असलेली पीडीएफ एडिट कशी करावी, pdf ला नाव देणे, पीडीएफ ची साईज कमी करणे ,असे सर्व माहिती एकाच व्हिडिओमध्ये एका छान ॲप मध्ये अगदी सहज करा, त्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा
No comments:
Post a Comment
धन्यवाद मित्रांनो. कमेंट नक्की करा.