1 .ब्लॉग तयार करण्यास स्वताःचा Gmail id व Password असणे आवश्यक आहे.
2 . प्रथमतः www.blogger.com वर जा.
3 .तेथे Gmail चा login id / username व password टाकून login / sign in करा.
4 . यानंतर New Blog ला click करा.
5 .पुढे Blog चे (Tital )शिर्षक व तुम्हाला ठेवायचा Blog address टाका.
जसे e.g (www.zppsdhanavadewadi.blogspot.com)
6 .त्याखालील हवे ते Template निवडा .
7 .create blog ला click करा .
8. निवडलेल्या Template वर Blog ची रचना अवलंबून असते .
9. आता new post वर click करा .
10. MSWord प्रमाणे Page open होईल .
11. तेथे आपली post तयार करा .
12. नंतर publish करा .
13 . समोरील view blog करून आपली blog website पहा .
14 .नंतर layout वर जा तेथे header मधे blog मुखपृष्ठासाठी Photo add करा .
15 .त्याखालील gadget वर क्लिक करा .
16. त्यात आगोदर तयार केलेली pages select करून save करा .
17 .हे पेजेस तुम्हाला blog च्या मुखपृष्ठावर आडवी दिसतील .
18 . Pages tab टाकण्यास - new page click करा व त्याचे Title टाकून तयार करा .
19 .माहिती तयार असल्यास भरा फोटो टाका .
20 . नंतर खालील add gadget वर क्लिक करा व हवी ती gadget add करा.
21 . आता layout page च्या डाव्या बाजूला Template designer वर क्लिक करून ब्लॉग designकरता येते .
22 . layout वर sidebar कसे हवे ते select करा व apply to blog करा .
23. शेवट advanced menu वर क्लिक करून रंगसंगती 🎨 ठरवा .
24 . खाली तुम्हाला live blog दिसेल .
25 . सर्व रचना झाली की apply to blog करायला विसरू नका .
26 . आपल्या इतर फाईल Google drive , Dropbox वर Save करून तेथील link copy करून ब्लॉगवर हवी तेथे paste करू शकता .
आपणांस आपला ब्लॉग बनविण्यास हार्दिक शुभेच्छा !
धन्यवाद !
No comments:
Post a Comment
धन्यवाद मित्रांनो. कमेंट नक्की करा.