आपल्याला युट्युबर बनायचे आहे का? youtube वर व्हिडिओ बनवून टाकायचे असल्यास kinemaster या ॲपला पर्यायी ॲप म्हणून नियम VN हे ॲप अतिशय छान आहे. त्याबद्दलची सर्व माहिती आपल्याला मी देणार आहे.
व्हिडिओ एडिटिंग कशी करावी? सुंदर व्हिडिओ कसे तयार करावे? त्यासाठी काही व्हिडिओ बघा.
VN APP मध्ये नवीन फॉन्ट अॅड करणे
व्ही एन नावाच्या ॲपवर अतिशय सुंदर व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी माझा यूट्यूब चैनल ला फॉलो करा. अनेक नवनवीन व्हिडिओ बघा .व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा .आपल्याला काही प्रॉब्लेम येत असेल तरीही कॉमेंट करा. त्यावर आपल्याला व्हिडिओ मिळेल.
No comments:
Post a Comment
धन्यवाद मित्रांनो. कमेंट नक्की करा.